रोवर, रेंजर आणि युनिट लीडर कार्निवल यशस्वीरीत्या संपन्न!
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्यसंस्थेच्या वतीने, राज्य प्रशिक्षण केंद्र, रामबाग, भोर (जिल्हा – पुणे) येथे दिनांक २५ ते २९ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेले ‘रोव्हर, रेंजर आणि युनिट लीडर कार्निवल मध्ये सहभागी प्रशिक्षणार्थी.
