हिमालय वूड बॅज’ बुलबुल प्रशिक्षण शिबीर संपन्न!

हिमालय वूड बॅज’ बुलबुल प्रशिक्षण शिबीर संपन्न!

हिमालय वूड बॅज’ बुलबुल प्रशिक्षण शिबीर संपन्न!

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् तर्फे, ९ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत राज्य प्रशिक्षण केंद्र, रामबाग, भोर (पुणे) येथे ‘हिमालय वूड बॅज’ बुलबुल प्रशिक्षण शिबीर यशस्वीरीत्या संपन्न.