महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य कार्यालयाच्या वतीने आज दिनांक २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य कार्यालयाच्या वतीने आज दिनांक २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात  साजरा करण्यात आला

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य कार्यालयाच्या वतीने आज दिनांक २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षी “शाश्वत भविष्यासाठी योग” (Yoga for a Sustainable Future) या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेचा (थीमचा) आधार घेत, बदलत्या जीवनशैलीत योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या विशेष योग सत्राचे आयोजन स्काऊट-गाईड पॅव्हिलियन येथे करण्यात आले होते.