श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे) येथे आयोजित ‘जिल्हा संघटक उद्दिष्टपूर्ती आढावा व नियोजन बैठक

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे) येथे आयोजित ‘जिल्हा संघटक उद्दिष्टपूर्ती आढावा व नियोजन बैठक

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे) येथे आयोजित ‘जिल्हा संघटक उद्दिष्टपूर्ती आढावा व नियोजन बैठकीत’ उपस्थित मा. श्रीमती संगीता जगताप, सहायक संचालक, क्रीडा आणि युवा सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे तथा राज्य चिटणीस, ‘महाराष्ट्र राज्य भारत स्काउटस् आणि गाईडस्’, राज्य कार्यालयातील सर्व कर्मचारी व राज्यातील सर्व जिल्हा संघटक.