मा.श्री.दीपक सिंगला (भा.प्र.से.), आयुक्त, क्रीडा आणि युवा सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाइड्सच्या ‘राज्य मुख्य आयुक्त’ पदाचे अधिकारपत्र प्रदान करताना राज्य आयुक्त (स्काउट) मा.श्री. सुधीर मोरे.

मा.श्री.दीपक सिंगला (भा.प्र.से.), आयुक्त, क्रीडा आणि युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाइड्सच्या ‘राज्य मुख्य आयुक्त’ पदाचे अधिकारपत्र प्रदान करताना राज्य आयुक्त (स्काउट) मा.श्री. सुधीर मोरे. समवेत राज्य आयुक्त (प्रौढ संसाधन) मा. श्री. संजय सबनीस, मा.राज्य चिटणीस (अ.का.) श्रीमती संगीता जगताप, सहाय्यक राज्य चिटणीस श्री. रमेश जाधव व श्री. जनार्दन इरले, लघुलेखक श्री. वैजनाथ आठवले, जिल्हा संघटक (गाइड) श्रीमती अनिता शिंदे, तसेच श्री. संतोष कोळी आणि श्री. चेतन शिवतारे.