महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाइडस्, राज्य कार्यालय, मुंबई येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांची जयंती दिनांक २२ जुलै रोजी अत्यंत आदरपूर्वक साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
Posted inNews
मुंबई येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांची जयंती दिनांक २२ जुलै रोजी अत्यंत आदरपूर्वक साजरी करण्यात आली

